कॉस्मेटिक लेझर उपचार

Breast Implant Surgery
July 16, 2018

कॉस्मेटिक लेझर उपचार

चेहऱ्यावर व्रण, अतिरिक्त केस,गोंदण या सर्वामुळे आत्मविश्वास कमी होतो. पण वैद्यक शास्त्रातील नवनवीन तंत्रज्ञानामुळे या सर्वाना घालवून नितळ त्वचेचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकते.यासाठी (Laser) लेजर उपचारपद्धती अतिशय गुणकारी आहे

  1. लेजर(Laser) Hair Removal

लेजर ने चेहरा, मान, छात, पाय, हात, Bikiniline व इतर ठिकाणावरील अतिरिक्त केस काढता येतात. यात लेजर ने केसांच्या मुळांना इजा केली जाते मात्र बाजूच्या त्वचेला काहीहि हानि होत नाही. साधारण ३ ते ७ सत्र (Sessions) मध्ये चांगला परिणाम दिसून येतो. सततच्या वॅक्सिंग, थ्रेडिंग च्या त्रासापासून आपण वाचू शकतो.

  1. लेजर स्कीन रीसार्फेसिंग (Laser Peel)

सूर्यकिरण, मुरुमांचेव्रण, तसेच शस्त्रक्रियेनंतरचे व्रण यासारख्या सर्व कारणामुळे त्वचा ओबडधोबड, अनाकर्षक दिसते त्यासाठी अतिशय सुरक्षित व स्वस्त उपाय म्हणजे लेजर स्कीन रीसार्फेसिंग  यात लेजर किरणांनी त्वचेच्या बाहेरील खराब झालेली त्वचा काढून, कोल्याजेन(Collagen) चे निर्माण वाढवून नवीन कोमल निरोगी चमकणारी त्वचा दिसते.

  1. Laser Tattoo Removal

खूपवेळ  हौस म्हणून केलेले गोंदण नंतर नको वाटायला लागत. अशावेळी ते लेजरने काढून साधारण नैसर्गिक त्वचा दिसन हे आता शक्य आहे. यात रंगाचे रंगद्रवाचे बंधपत्रे लेजर उर्जाने तोडले जातात. गोंदण चा आकार, वर्ष, व रंग यावर किती सत्रे(Session) लागतात हे ठरत.

लेजर उपचारपद्धती अतिशय सुरक्षित, गुणकारी व स्वस्त आहे. फक्त तज्ञ डॉक्टर कडूनच करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

डॉ. मनोज बच्छाव हे नामांकित प्लास्टिक सर्जन असून त्याचे M.Ch. सुपरस्पेशलायझेशन KEM हॉस्पिटलमधून झाले आहे. त्यांना वसुधान अर्जीन लेजर फेलोशिप – असोसिअशन ऑफ प्लास्टिक सर्जरी ऑफ इंडीया यांच्या कडून प्रदान करण्यात आलेली आहे. यांचे इलाईट कॉस्मेटिक सर्जरी हे सर्व सुविधांनी उपलब्ध असलेले सेंटर कॉलेज रोड नाशिक येथे आहे.

आता नाशिक मध्ये प्रथमच केस प्रत्यारोपण सोबत, लायपोसक्शन, स्तनावरील शस्त्रक्रिया तसेच इतर कॉस्मेटिक सर्जरीस बजाज फायन्यांस (Bajaj Finance) मुळे 0 % व्याजदरावर सुलभ हफ्त्यावर उपलब्ध आहे.

इलाईट कॉस्मेटिक, प्लास्टिक सर्जरी व लेजर सेंटर

परशुराम अपार्टमेंट (वूडलॅंड शोरुम वरती)

कॉलेजरोड,नाशिक फो. ०२५३ – ६६२०८०९/९९२२०५५३५२

Web : bachhavcosmeticsurgery.com

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *