Breast Implant Surgery

पांढरे डाग(vitiligo) व उपचारपद्धती
July 16, 2018
कॉस्मेटिक लेझर उपचार
July 16, 2018

Breast Implant Surgery

आजकालच्या स्पर्धात्मक जगात तुमच्या बुद्धी / हुशारी सोबत तुमची व्यक्तिमत्व पण छान असण खूप गरजेच आहे. आपण सर्व स्तरात अव्वल असण्यासाठी लोक कसोशीने प्रयत्न करताना दिसतात.

स्त्रियांमध्ये स्तन लहान असल्याने एक न्यूनगंड येतो व आत्मविश्वास ढासलतो. अशामुळे समाजात Breast Implant Surgery लोकप्रिय होताना दिसत आहे.

  • कोणी Breast Implant Surgery करून घ्यावी ? / कोण Breast Implant Surgery करण्यास पात्र आहे.

ज्यांना स्तनांचा आकार वाढवायचा आहे. ज्यांचे स्तन sagging मुळे आणि Breast Cancer मुळे ज्यांचे स्तन काढण्यात आले आहेत. त्यांना Breast Reconstruction ने फायदा होतो.

  • Breast Implant / Augmentation ने काय होऊ शकते?
  • स्तनांचे आकार बदलून (वाढवून) परिपूर्णता येऊ शकते.
  • sagging म्हणजे स्तनांना येणारी सैलता Breast ला lift करून त्यांना आकर्षक बनवता येते.
  • तुमचा आत्मविश्वास वाढतो.
  • Breast Implant बद्दल…..

यात silicone Breast Implant वापरले जातात. हे silicone gel ने भरलेले असतात.हे gel आपल्या Breast tissue सारखेच Feel होतात. silicone Breast Implant टाकायचे FDA Appoved वय २२ वर्ष आहे. २२ वर्षावरील तरुणी / स्त्री ह्या surgery स पात्र आहेत.

जर आपण Breast Implant करून घेणार असाल तर आपल्या platstic surgeon ला भेट देऊन शंका निरसन करून घ्या शस्त्रक्रियेनंतर आपल्या Plastic Surgeon कडे नियमित तपासण्या करून घ्याव्यात.

त्यात स्तनांच्या खालील भागातील fold मध्ये insicionअसल्याने ते दिसून येत नाही व आपल्या Body Frame नसून implant टाकल्यास Result हा फार नैसर्गिक दिसून येतो.

वयाच्या विशीत अथवा तिशीत Implant टाकणाऱ्या स्त्रियांना Pregnancy व Breast Feeding ला ह्या Implant ने काहीही धोखा नाही Implant हा स्न्यायुंच्या खाली असल्याने स्त्रिया आसमात Breast Feeding करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *