Elite - Be Born Again
Edit Template

Quotes

Hair Treatment

Get a Hair Transplant Only by a Specialist

A casualty following hair transplant surgery performed in a salon in Chennai was a tragic event. It sparked multiple debates among healthcare professionals and equally provoked many questions in the mind of patients.It is time to wake up and realize the importance of getting this procedure done only by a specialist…

Plastic Surgery

What is Fat Reduction

What you do when you look like a fatty? Usually, we people start searching for different ways to reduce fat by doing exercise, eating fat-free foods and what not. We start avoiding foods which contain fats like oil, butter, some dairy products etc.

Plastic Surgery

कॉस्मेटिक लेझर उपचार

चेहऱ्यावर व्रण, अतिरिक्त केस,गोंदण या सर्वामुळे आत्मविश्वास कमी होतो. पण वैद्यक शास्त्रातील नवनवीन तंत्रज्ञानामुळे या सर्वाना घालवून नितळ त्वचेचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकते.यासाठी (Laser) लेजर उपचारपद्धती अतिशय गुणकारी आहे लेजर(Laser) Hair Removal लेजर ने चेहरा, मान, छात, पाय, हात, Bikiniline व इतर ठिकाणावरील अतिरिक्त केस काढता येतात. यात लेजर ने केसांच्या मुळांना इजा केली जाते मात्र बाजूच्या त्वचेला काहीहि हानि होत नाही. साधारण ३ ते ७ सत्र (Sessions) मध्ये चांगला परिणाम दिसून येतो. सततच्या वॅक्सिंग, थ्रेडिंग च्या त्रासापासून आपण वाचू शकतो. लेजर स्कीन रीसार्फेसिंग (Laser Peel) सूर्यकिरण, मुरुमांचेव्रण, तसेच शस्त्रक्रियेनंतरचे व्रण यासारख्या सर्व कारणामुळे त्वचा ओबडधोबड, अनाकर्षक दिसते त्यासाठी अतिशय सुरक्षित व स्वस्त उपाय म्हणजे लेजर स्कीन रीसार्फेसिंग यात लेजर किरणांनी त्वचेच्या बाहेरील खराब झालेली त्वचा काढून, कोल्याजेन(Collagen) चे निर्माण वाढवून नवीन कोमल निरोगी चमकणारी त्वचा दिसते. Laser Tattoo Removal खूपवेळ हौस म्हणून केलेले गोंदण नंतर नको वाटायला लागत. अशावेळी ते लेजरने काढून साधारण नैसर्गिक त्वचा दिसन हे आता शक्य आहे. यात रंगाचे रंगद्रवाचे बंधपत्रे लेजर उर्जाने तोडले जातात. गोंदण चा आकार, वर्ष, व रंग यावर किती सत्रे(Session) लागतात हे ठरत. लेजर उपचारपद्धती अतिशय सुरक्षित, गुणकारी व स्वस्त आहे. फक्त तज्ञ डॉक्टर कडूनच करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. डॉ. मनोज बच्छाव हे नामांकित प्लास्टिक सर्जन असून त्याचे M.Ch. सुपरस्पेशलायझेशन KEM हॉस्पिटलमधून झाले आहे. त्यांना वसुधान अर्जीन लेजर फेलोशिप – असोसिअशन ऑफ प्लास्टिक सर्जरी ऑफ इंडीया यांच्या कडून प्रदान करण्यात आलेली आहे. यांचे इलाईट कॉस्मेटिक सर्जरी हे सर्व सुविधांनी उपलब्ध असलेले सेंटर कॉलेज रोड नाशिक येथे आहे. आता नाशिक मध्ये प्रथमच केस प्रत्यारोपण सोबत, लायपोसक्शन, स्तनावरील शस्त्रक्रिया तसेच इतर कॉस्मेटिक सर्जरीस बजाज फायन्यांस (Bajaj Finance) मुळे 0 % व्याजदरावर सुलभ हफ्त्यावर उपलब्ध आहे. इलाईट कॉस्मेटिक, प्लास्टिक सर्जरी व लेजर सेंटर परशुराम अपार्टमेंट (वूडलॅंड शोरुम वरती) कॉलेजरोड,नाशिक फो. ०२५३ – ६६२०८०९/९९२२०५५३५२

Plastic Surgery

Importance of Plastic Surgery

What do you think, when you listen firstly “Plastic Surgery” word? Is there any plastic used in plastic surgery? There are many people who don’t have knowledge of about plastic surgery. Somewhere I read a Doctor’s miskyle reply when patients usually ask them why it is called “Plastic Surgery”…

blogs1, Hair Treatment

केस प्रत्यारोपणच का?

वाढते शहरी प्रदूषण, व्यस्त जीवनशैली व रसायन फवारणी युक्त जेवण(अन्न) ह्या अशा अनेक कारणामुळे केस गळणे हे सामान्य झाले आहे. डॉ. मनोज बच्छाव नामांकित प्लास्टिक सर्जन यांनी ह्या विषयावरील सर्वसामान्य प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. केस का गळतात?                Male Pattern baldness  हा सर्वसामान्यपणे पुरुषांमध्ये होतो. हे सामन्यात: पुरुषी हार्मोन्स Testosterone हे DTH ( Dihydro testosterone) मध्ये रुपांतरीत होते. ह्या DTH व वंशपरंपरागत जनुके (Genes) ह्या दोघांच्या एकत्रित परिणामाने केस गळतात. सामन्यात: अशा प्रकारचे केस प्रामुख्याने टाळूच्या काही भागातच होतो, त्यामुळे अशा प्रकारच्या टक्कल असलेल्या लोकांना केस प्रत्यारोपनासाठी लागणारे केस टक्कल नसलेल्या भागातून यशस्वी पद्धातीने काढून प्रत्यारोपण करता येतात. केस प्रत्यारोपण म्हणजे काय? केस प्रत्यारोपण म्हणजे केसांचे कलात्मक पुनर्वितरण यात प्रमुखत: टाळूवरच्या मागील भागातील केस कलात्मकतेणे टक्कल असलेल्या भागात प्रत्यारोपित करतात. जिथे जास्त संख्येत केस आहेत, तिथून आम्ही केस काढून जिथे गरज आहे अशा टक्कल असलेल्या भागात टाकतो.       केस प्रत्यारोपण मध्ये दोन प्रकार आहेत. 1) FUT (Follicular unit transplantation) 2) FUE (Follicular unit extraction) FUT – यामध्ये केस जिथून काढतात तिथून केसांबरोबर स्कीनची स्ट्रिप (पट्टी) काढली जाते. व ती जागा टक्क्यांनी शिवली जाते. ह्या पध्दतीचा प्रमुख मर्यादा म्हणजे दाता जागेवर व्रण येतो. FUE – यामध्ये प्रत्येक hair follicle स्वतंत्रपणे काढले जाते. त्यामुळे मागील बाजूस व्रण राहत नाही,काढलेले follicles ज्यांना Graft असे हि म्हणतात. ते(रेसिपीयन्ट) प्राप्तकर्ता भागात प्रत्येकी एक एक असे रोवले जातात. येथे कुठलेही टाके येत नाही व जखम लवकर भरून येते, तसेच डोनर जागा कळून येत नाही. प्रत्यारोपण(Transplant) केलेले केस किती दिवस राहतात. प्रत्यारोपण(Transplant) साठी घेतलेले केस हे मुळातच केस गळण्याच्या प्रक्रियेला संवेदनशील नसल्याने कितीही केस गळाले तरी हि मागील बाजूचे केस राहतात, ते कायामस्वरुपी असतात. हि प्रकिया वेदनादायक आहे का? केस प्रत्यारोपण(hair Transplant) हि प्रकिया वेदनादायक मुळीच नाही, हि प्रकिया करताना त्या ठिकाणी भूल (Local Anesthesia) देऊन हि प्रकिया केली जाते, त्यामुळे ती वेदनाविरहित तसेच सुरक्षित आहे. केस प्रत्यारोपण का? व कोणी करावे आजच्या या धक्काधकीच्या जीवन शैलीत स्वतःची प्रगती साधण्यासाठी व्यक्तिमत्व विकास हा अतिशय महत्वाचा घटक आहे. व्यक्तिमत्व विकासात  व्यक्तीचे दिसणे हा एक महत्वाचा भाग आहे.आता केस गाळणे या समस्यावर केस प्रत्यारोपण हा पर्याय आल्याने यावर व्यक्ती सहज मात  करू शकतो. योग्य सर्जन शोधणे केस प्रत्यारोपण हि प्रकीया योग्य सर्जन कडून करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ह्या क्षेत्रात निपुण असलेल्या सर्जनकडून केस प्रत्यारोपण करून घेणे फार महत्त्वाचे आहे. योग्य सर्जन शोधण्यासाठी आधी त्यांना भेटून आपले शंकानिवारण करणे महत्त्वाचे आहे. आता नाशिक मध्ये प्रथमच केस प्रत्यारोपण सोबत, लायपोसक्शन, स्तनावरील शस्त्रक्रिया तसेच इतर कॉस्मेटिक सर्जरीस बजाज फायन्यांस (Bajaj Finance) मुळे 0 % व्याजदरावर सुलभ हफ्त्यावर उपलब्ध आहे.                                                                                                                         इलाईट कॉस्मेटिक, प्लास्टिक सर्जरी व लेजर सेंटर                                                                                                                       परशुराम अपार्टमेंट (वूडलॅंड शोरुम वरती)                                                                                                                       कॉलेजरोड,नाशिक फो. ०२५३ – ६६२०८०९/९९२२०५५३५२

Varicose Veins Surgery

वेरीकोस वेन्स व अत्याधुनिक उपचारपद्धती

वेरीकोज वेन्स म्हणजे फुगलेल्या , गाठी पडलेल्या, सुजलेल्या अशुध्य रक्तवाहिन्या ज्या बऱ्याच वेळा निळ्या जांभळ्या दिसतात. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वेरीकोज वेन्स चे प्रमाण वाढते आहे त्याविषयी शाश्रोक्त माहिती जाणून घेण्यासाठी डॉ. मनोज बच्छाव याच्यांशी केलेली चर्चा

Skin Treatment

पांढरे डाग(vitiligo) व उपचारपद्धती

आजकालच्या परफेक्शनच्या जगात पांढरे डाग म्हणजे सौंदर्याला लागलेले ग्रहण समजले जाते. सर्वसामान्याच्या भाषेत आपण त्यांना पांढरे चट्टे असही म्हणतो. डॉक्टरांच्या सल्यानुसार त्वचेला रंग देणारे रंगद्रव्य गेल्यामुळे हे पांढरे डाग पडतात.

Plastic Surgery

Breast Implant Surgery

आजकालच्या स्पर्धात्मक जगात तुमच्या बुद्धी / हुशारी सोबत तुमची व्यक्तिमत्व पण छान असण खूप गरजेच आहे. आपण सर्व स्तरात अव्वल असण्यासाठी लोक कसोशीने प्रयत्न करताना दिसतात…

Scroll to Top