Elite - Be Born Again
Edit Template

Author name: Dr. Manoj Bacchav

Uncategorized

मरणाच्या दारात पोचलेल्या २२ वर्षीय जयवंतला मिळाले नवीन जीवदान

[vc_row][vc_column][vc_column_text]   जयवंत जाधव (वय 22) या तरुणाचा 29 सप्टेंबर 2019 ला अपघात झाला व त्यात त्याच्या जननेंद्रियचा भाग, पोटाच्या खालचा भाग, मांड्या आदी भाग छिन्नविच्छिन्न झाला होता. अपघातानंतर जयवंतला तातडीने सटाणा येथील अद्ययावत सिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे शल्यविशारद डॉ. सचिन देवरे, डॉ. संदेश लेखन, डॉ. हरजितसिंग कथुरिया, डॉ. तुषार वाघ यांनी तातडीचे उपचार केले. अपघातात जयवंतचा कमरेखालचा बराचसा भाग छिन्नविच्छिन्न झाला होता. त्याचा जीवन-मरणाशी संघर्ष सुरू होता. उपचारादरम्यान त्यावर टप्प्याटप्प्याने सुमारे नऊ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. प्राथमिक तपासणीत अतिरक्तस्त्राव, तुटलेले कमरेचा, ओटीपोटाचा व मांड्याचा भाग यातून त्याला तातडीने सुरवातीचे अत्यंत महत्त्वाचे उपचार देण्यात आले. रक्‍तदाब वाढावा म्हणून लाइफ सपोर्टिंग इंजेक्‍शन देऊन नाशिक येथील निम्स हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. निम्स हॉस्पिटल, गंगापूर रोड येथे प्लास्टिक सर्जन डॉ. मनोज बच्छाव, जनरल व लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. सचिन देवरे यांनी जयवंत याच्या टप्प्याटप्प्याने सुमारे नऊ शस्त्रक्रिया केल्या. अवघड शस्त्रक्रिया करून जयवंतवर यशस्वी उपचार करण्यात आले. क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट डॉ. महेश बनसोड यांनीही मेहनत घेतली. वेळीच उपचार मिळाल्याने तज्ज्ञ डॉक्‍टरांचे कसब व जयवंत यांची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्‍ती त्याला मरणाच्या दारातून पुन्हा सुखरूप घेऊन आली. विशेष म्हणजे एकवेळ प्राण वाचतील की नाही, अशी स्थिती असताना जयवंत स्वत: कुठल्याही आधाराविना चालू लागला.अडीच महिने झोपून असलेला जयवंत उपचारानंतर सुखरूप घरी गेला. उपचारानंतर जनरल व लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. सचिन देवरे यांनी सांगितले कि, जयवंतला पूर्ण बरे करण्यात निम्स हॉस्पिटलच्या आयसीयूच्या स्टाफने मेहनत घेतली. प्लास्टिक सर्जन डॉ. बच्छाव, डॉ. महेश बनसोड यांनी विशेष मेहनत घेतली. अशा रुग्णांना घरी पाठवताना खूप आनंद होतो. प्लास्टिक सर्जन डॉ. मनोज बच्छाव यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली कि, जयवंतच्या केसमध्ये सुमारे पाच प्लास्टिक सर्जरी कराव्या लागल्या आणि आज त्याला पूर्ववत करून घरी पाठवताना प्लास्टिक सर्जन म्हणून समाजात असल्याचा वेगळा आनंद वाटतो. जयवंत जाधव (रुग्ण) याने त्याचा अनुभव व्यक्त करताना सांगितले कि, अडीच महिने आयसीयूमध्ये अनेक अनुभव आले. मी निम्स हॉस्पिटलचा एक भाग होऊन गेलो होतो. खर्चिक प्रक्रिया असताना डॉ. सचिन देवरे, डॉ. मनोज बच्छाव यांनी हॉस्पिटलच्या बिलात विशेष सवलत देली. निम्स हॉस्पिटलचा व सर्व टीमचा मी ऋणी राहील. मनोज बच्छाव, नामांकित प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जन, नाशिक.[/vc_column_text][/vc_column][/vc_row]

blogs1, Breast Augmentation

What is Breast Augmentation Surgery?

Breast augmentation is a cosmetic surgery procedure to increase breast size and enhance breast shape, typically through the placement of silicone or saline breast implants. From a cosmetic surgeon’s perspective, the ultimate goal of breast augmentation is to enhance a patient’s natural proportions and create a more symmetrical, aesthetically pleasing breast profile. The exact procedure is tailored to meet a woman’s individual needs. Women go for Breast Augmentation Surgery for many different reasons, having larger breasts is just one of them. Breast augmentation is one of the most effective procedures to correct noticeable breast asymmetry, and breast implants can be used to help correct tuberous breast deformities. Other common goals of breast augmentation:   Restoring breast fullness lost after pregnancy & breastfeeding Feeling more confident in a swimsuit Adding balance to better complement curvy hips Enhancing self-image    Who is a Good Candidate for Breast Augmentation? At Dr Manoj Bachhav’s Elite Plastic & Cosmetic Surgery Center Nashik, we will perform a thorough examination of the subject area to determine if you are a good candidate for the procedure, taking into account, overall health and expectations. Breast augmentation can provide correction to women who simply want to improve on what mother nature gave them or those who have suffered a loss in breast volume due to any number of factors. Factors include: Pregnancy, Childbirth, or Breastfeeding Weight-Loss Trauma Aging   You decide to have an augmentation procedure for several different reasons such as: If you are unhappy with the current size, shape, or symmetry of your breasts. If you think that your breasts are underdeveloped and not proportionate to your body. To avoid sagging of breast. We provide the best treatment of Fat Grafting and Breast Augmentation for women who are looking for a relatively small increase in breast size and would prefer natural results. Dr. Manoj Bachhav, Renowned Plastic and Cosmetic Surgeon, Nashik

blogs1, Breast Reduction

REASONS WHY WOMEN PREFER A BREAST REDUCTION SURGERY

 A woman’s body, throughout its lifetime, goes through severe physical and hormonal changes, which often leads to a variety of painstaking issues. And a leading problem on top of this list faced by several women is overgrown breasts. A woman troubled by the overgrown and over-weighing breasts knows these problems which she has to face in her daily routine. Especially, all the unwanted and discomforting attention that they draw in public. They also prevent you from performing the proper exercise and ultimately lead to other health related issues. In addition to this list of issues, here are another six troubling reasons which force women to get rid of their excess breast growth;   Backaches: The extra weight added by their breasts over their chest and back muscles often lead to severe back pain. This pain is recursive and impossible to eliminate through painkillers completely. Hence, they have to spend their days working with such painful discomfort.   Breathing trouble: The heaviness over the chest area makes it difficult for the lungs to inflate while inhaling, hence causing shorter breaths. This breathing difficulty than aggravates when she exercises or tries to work at a quick pace.   Bra-strap issues: Visible bra-straps always makes a woman and the people around her feel awkward and uncomfortable. This usually happens due to the weight of the overgrown breasts pulling the bra downwards pulling its straps towards the neck area.   Sleep discomfort: Every woman with heavy breasts will face this issue as it becomes complicated to sleep on the sides in a comfortable position. As the chest is difficult to move, trying to changing positions often disturbs their sleep and causes sleep deprivation issues.   Clothing: Finding the right fit of clothes is the most meticulous job for a woman. And having heavy breasts worsens the situation and often forces her to settle with bulky unfitting clothes which she might thoroughly dislike.   Appearance: The unwanted attention which is drawn towards her often makes her lose confidence in public and become insecure about her lifestyle choices. Hence, a lot of women chose breast reduction to improve their overall appearance and regain their lost confidence and lifestyle. A simple breast reduction surgery can easily solve all these problems, and it can help you grow and focus on the other aspects of your life. You can find some good cosmetology clinic in Nashik. However, you have to be aware of your own requirements and look for a clinic which properly guides you through the Breast reduction surgery and helps you decide if it’s right for you. And if you are sure about undergoing your Breast Reduction in Nashik, then Dr Manoj Bachhav’s Elite Plastic & Cosmetic Surgery, LASER & Hair Transplant Center Nashik , might be worth a visit. We provide a wide variety of treatments for your skin, hair, and other relative issues with a team of the most skilled cosmetologists and specialists in cosmetic surgery in Nashik. Breast reduction is a simple surgery which helps women lead a healthy and carefree life. “The Search for Human Freedom can never be complete without Freedom for Women”  

blogs1, Hair Treatment

केस गळतीवर हेअर ट्रान्सप्लांट खरचं प्रभावी आहे का?

हेअर ट्रान्सप्लांट सध्या काळाची गरज ठरत आहे आजच्या युगात केस गळणे अकाली टक्कल पडणे अशा अनेक गोष्टींनी आजची युवा पिढी त्रस्त आहे केस गळण्या मुळे अकाली टक्कल पडल्यामुळे आत्मविश्वास खच्चीकरण होत आहे,डिप्रेशन अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत आधीच्या काळात चाळिशीनंतर येणारे टक्कल आजच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक, जीवनात तणाव, भेसळयुक्त जेवण, प्रदूषण, बदलत चाललेली जीवनशैली या सर्वांमुळे विशीतच यायला लागले आहे टक्कल पडले की वय जास्त दिसते, आत्मविश्वास कमी होतो. त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम दिसायला लागतो. हा गेलेला आत्मविश्वास हेअर ट्रान्सप्लांट करून परत मिळवता येतो पण हेअर ट्रान्सप्लांट चे रिझल्ट हे कितपत प्रभावी आहेत हा प्रश्न प्रत्येक रुग्णाच्या मनात येतो आणि अशाच प्रश्नांची आज आपण उत्तर देणार आहोत. 1) केस गळतीवर हेअर ट्रान्सप्लांट हाच उपाय आहे का? केस गळतीवर बरेच उपचार पद्धती उपलब्ध आहे केस गळतीचे प्रमाण कमी असल्यास  औषध उपचार, पीआरपी व मिझोथेरपीने केसांची डेन्सिटी वाढवता येते व केस गळती अधिक असल्यास हेअर ट्रान्सप्लांट करता येते. 2) हेअर ट्रान्सप्लांट चा सक्सेस रेट किती आहे? व तो कोणत्या बाबींवर अवलंबून आहे? हेअर ट्रान्सप्लांट अतिशय यशस्वी अशी उपचार पद्धती आहे. पण तिचा सक्सेस रेट हा काही गोष्टींवर अवलंबून आहे जसे की सर्जनचे अनुभव व कौशल्य कारण तुमचा सर्जन ठरवतो किती टक्कल आहे त्याला किती ग्राफ्ट लागतील व ते डोनर एरिया मधून कशा पद्धतीने काढले जावेत काढतांना केसांच्या मुळाला धक्का न लागता काढले जावेत जेणेकरून काढला जाणारा प्रत्येक केस  यशस्वीपणे टक्कल असलेल्या जागी उगवला पाहिजे. शस्त्रक्रियेसाठी वापरले जाणारी मशिनरी हेअर ट्रान्सप्लांट मध्ये वापरली जाणारी मशिनरी ही अतिशय महत्त्वाची असते. केस मुळासकट काढण्या साठी वापरले जाणारे मायक्रोमोटर, त्याचा स्पीड, वापरले जाणारे  पंचेस हे किती शार्प  आहेत यावरही काढल्या जाणाऱ्या केसांच्या  मुळाची गुणवत्ता अवलंबून असते. हेअर ट्रान्सप्लांट कुठे होत आहे? ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स नुसार हेअर ट्रान्सप्लांट स्पेशल ओटी सेट अप मध्ये केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. ज्यामध्ये सर्व असेप्टीक कंडिशन्स मध्ये शस्त्रक्रिया केली जाते व एमर्जन्सी कंडीशन साठी बॅकअप ही असतो त्यामुळे हेअर ट्रान्सप्लांट नंतर होणारे कॉम्प्लिकेशन्स,इन्फेक्शन टाळता येतात व 100% रिझल्ट येण्यास मदत होते. 3)  हेअर ट्रान्सप्लांट का फेल होतात? हेअर ट्रान्सप्लांट फेल होण्याचे बरीच कारणे आहेत.  आपण कोणाकडून हेअर ट्रान्सप्लांट करून घेत आहात? आपले डॉक्टर प्लास्टिक सर्जन अथवा ट्रेण्ड डर्मेटोलॉजिस्ट आहेत का ते स्वतः सर्जरी करणार आहेत की कोणी टेक्निशन आपली सर्जरी करत आहे. कारण हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी ही केवळ टेक्निकल नसून आर्टिस्टिक सुद्धा आहे तुमच्या सर्जन लाच ह्या गोष्टी माहीत आहेत की  केसाच्या मुळाला धक्का न लागता तो कशा पद्धतीने काढला गेला पाहिजे कमीत कमी वेळात तो टक्कल पडलेल्या ठिकाणी कुठल्या  डिरेक्शन मध्ये व किती डेन्सिटी मध्ये प्रत्यारोपित केला गेला पाहिजे जेणेकरून येणारा रिझल्ट नैसर्गिक व उत्तम येईल. बऱ्याच वेळा हेअर ट्रान्सप्लांट करणारी व्यक्ती अनुभवी अथवा तितकी कुशल नसल्यास व योग्य मशिनरी  नसल्यास केस काढताना मुळाला धक्का लागून ते अर्धवट बाहेर काढले जातात त्यामुळे तो टाकला जाणारा ग्राफ्ट फेल जातो यालाच ट्रांजेक्शन रेट असे म्हणतात. 4)हेअर ट्रान्सप्लांट चा नैसर्गिक रिझल्ट येतो का? हे ट्रान्सप्लांट चा रिझल्ट अतिशय नैसर्गिक येऊ शकतो हा तीन गोष्टींवर अवलंबून आहे डेन्सिटी केस प्रत्यारोपित करताना जर ते योग्य डेन्सिटी मध्ये टाकले गेले तर येणारा परिणाम अतिशय नैसर्गिक दिसतो. Direction काढलेला केसाचा ग्राफ्ट कुठल्या दिशेमध्ये टाकला जात आहे. त्यानुसार त्याची वाढ होते त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचे आहे. ही टाकला जाणारा प्रत्येक ग्राफ्ट हा ऑलरेडी असलेल्या केसांच्या दिशेमध्ये टाकला गेला पाहिजे. हेअर लाईन साधारणतः केस प्रत्यारोपण नंतरचा तुमचा लूक तुमच्या हेअर लाईन वर अवलंबून असतो. आपण कधी साधारण व्यक्तीच्या हेअरलाईन ला बघितल्यास ती कधीच सरळ नसते नेहमी क्रिस क्रॉस असते त्या पद्धतीने केस प्रत्यारोपित केले गेले पाहिजेत. सर्जन चे कौशल्य व अनुभव डिरेक्शन,डेन्सिटी,हेअर लाईन या सर्व गोष्टी तुमचा सर्जनच्या कौशल्यावर ही अवलंबून असतात. 5) हेअर ट्रान्सप्लांट चे काही कंपलिकेशन्स आहेत का? हेअर ट्रान्सप्लांट ही अतिशय सेफ सर्जरी आहे. पण त्यासाठी आपण कुठे सर्जरी करत आहोत? स्वतः सर्जन सर्जरी आपली करत आहे का ? ओटी सेट अप मध्ये आहे का? सर्व इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स फॉलो करून शस्त्रक्रिया केली जात आहे का? हेअर ट्रान्सप्लांट आधी मेडिकल व्हॅल्युएशन व फिजिकल फिटनेस करून घेण्यात आली आहे का? शस्त्रक्रियेदरम्यान काही कॉम्प्लिकेशन्स झाल्यास इमर्जन्सी बॅकअप हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे का? आपली शस्त्रक्रिया डॉक्टर सेंट्रींक हॉस्पिटल अथवा क्लिनिकमध्ये होत आहे की गुणवत्ता नियंत्रित नसलेल्या व येणाऱ्या परिणामाला जबाबदार नसलेल्या कमर्शियल चेन क्लिनिक मध्ये होत आहे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. या सर्व बाबींची उत्तम चौकशी करून हेअर ट्रान्सप्लांट केल्यास 100% यशस्वी होऊ शकते व कॉम्प्लिकेशन्स  टाळता येतात.

blogs1, Hair Treatment

केस गळतीवर हेअर ट्रान्सप्लांट खरचं प्रभावी आहे का?

[vc_row][vc_column][vc_column_text]हेअर ट्रान्सप्लांट सध्या काळाची गरज ठरत आहे आजच्या युगात केस गळणे अकाली टक्कल पडणे अशा अनेक गोष्टींनी आजची युवा पिढी त्रस्त आहे केस गळण्या मुळे अकाली टक्कल पडल्यामुळे आत्मविश्वास खच्चीकरण होत आहे,डिप्रेशन अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत. आधीच्या काळात चाळिशीनंतर येणारे टक्कल आजच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक, जीवनात तणाव, भेसळयुक्त जेवण, प्रदूषण, बदलत चाललेली जीवनशैली या सर्वांमुळे विशीतच यायला लागले आहे टक्कल पडले की वय जास्त दिसते, आत्मविश्वास कमी होतो. त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम दिसायला लागतो. हा गेलेला आत्मविश्वास हेअर ट्रान्सप्लांट करून परत मिळवता येतो पण हेअर ट्रान्सप्लांट चे रिझल्ट हे कितपत प्रभावी आहेत हा प्रश्न प्रत्येक रुग्णाच्या मनात येतो आणि अशाच प्रश्नांची आज आपण उत्तर देणार आहोत.   1) केस गळतीवर हेअर ट्रान्सप्लांट हाच उपाय आहे का? केस गळतीवर बरेच उपचार पद्धती उपलब्ध आहे केस गळतीचे प्रमाण कमी असल्यास  औषध उपचार, पीआरपी व मिझोथेरपीने केसांची डेन्सिटी वाढवता येते व केस गळती अधिक असल्यास हेअर ट्रान्सप्लांट करता येते. 2) हेअर ट्रान्सप्लांट चा सक्सेस रेट किती आहे? व तो कोणत्या बाबींवर अवलंबून आहे? हेअर ट्रान्सप्लांट अतिशय यशस्वी अशी उपचार पद्धती आहे. पण तिचा सक्सेस रेट हा काही गोष्टींवर अवलंबून आहे जसे की सर्जनचे अनुभव व कौशल्य कारण तुमचा सर्जन ठरवतो किती टक्कल आहे त्याला किती ग्राफ्ट लागतील व ते डोनर एरिया मधून कशा पद्धतीने काढले जावेत काढतांना केसांच्या मुळाला धक्का न लागता काढले जावेत जेणेकरून काढला जाणारा प्रत्येक केस  यशस्वीपणे टक्कल असलेल्या जागी उगवला पाहिजे. शस्त्रक्रियेसाठी वापरले जाणारी मशिनरी हेअर ट्रान्सप्लांट मध्ये वापरली जाणारी मशिनरी ही अतिशय महत्त्वाची असते. केस मुळासकट काढण्या साठी वापरले जाणारे मायक्रोमोटर, त्याचा स्पीड, वापरले जाणारे  पंचेस हे किती शार्प  आहेत यावरही काढल्या जाणाऱ्या केसांच्या  मुळाची गुणवत्ता अवलंबून असते. हेअर ट्रान्सप्लांट कुठे होत आहे? ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स नुसार हेअर ट्रान्सप्लांट स्पेशल ओटी सेट अप मध्ये केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. ज्यामध्ये सर्व असेप्टीक कंडिशन्स मध्ये शस्त्रक्रिया केली जाते व एमर्जन्सी कंडीशन साठी बॅकअप ही असतो त्यामुळे हेअर ट्रान्सप्लांट नंतर होणारे कॉम्प्लिकेशन्स,इन्फेक्शन टाळता येतात व 100% रिझल्ट येण्यास मदत होते. 3)  हेअर ट्रान्सप्लांट का फेल होतात? हेअर ट्रान्सप्लांट फेल होण्याचे बरीच कारणे आहेत.  आपण कोणाकडून हेअर ट्रान्सप्लांट करून घेत आहात? आपले डॉक्टर प्लास्टिक सर्जन अथवा ट्रेण्ड डर्मेटोलॉजिस्ट आहेत का ते स्वतः सर्जरी करणार आहेत की कोणी टेक्निशन आपली सर्जरी करत आहे. कारण हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी ही केवळ टेक्निकल नसून आर्टिस्टिक सुद्धा आहे तुमच्या सर्जन लाच ह्या गोष्टी माहीत आहेत की  केसाच्या मुळाला धक्का न लागता तो कशा पद्धतीने काढला गेला पाहिजे कमीत कमी वेळात तो टक्कल पडलेल्या ठिकाणी कुठल्या  डिरेक्शन मध्ये व किती डेन्सिटी मध्ये प्रत्यारोपित केला गेला पाहिजे जेणेकरून येणारा रिझल्ट नैसर्गिक व उत्तम येईल. बऱ्याच वेळा हेअर ट्रान्सप्लांट करणारी व्यक्ती अनुभवी अथवा तितकी कुशल नसल्यास व योग्य मशिनरी  नसल्यास केस काढताना मुळाला धक्का लागून ते अर्धवट बाहेर काढले जातात त्यामुळे तो टाकला जाणारा ग्राफ्ट फेल जातो यालाच ट्रांजेक्शन रेट असे म्हणतात. 4)हेअर ट्रान्सप्लांट चा नैसर्गिक रिझल्ट येतो का? हे ट्रान्सप्लांट चा रिझल्ट अतिशय नैसर्गिक येऊ शकतो हा तीन गोष्टींवर अवलंबून आहे डेन्सिटी केस प्रत्यारोपित करताना जर ते योग्य डेन्सिटी मध्ये टाकले गेले तर येणारा परिणाम अतिशय नैसर्गिक दिसतो. Direction काढलेला केसाचा ग्राफ्ट कुठल्या दिशेमध्ये टाकला जात आहे. त्यानुसार त्याची वाढ होते त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचे आहे. ही टाकला जाणारा प्रत्येक ग्राफ्ट हा ऑलरेडी असलेल्या केसांच्या दिशेमध्ये टाकला गेला पाहिजे. हेअर लाईन साधारणतः केस प्रत्यारोपण नंतरचा तुमचा लूक तुमच्या हेअर लाईन वर अवलंबून असतो. आपण कधी साधारण व्यक्तीच्या हेअरलाईन ला बघितल्यास ती कधीच सरळ नसते नेहमी क्रिस क्रॉस असते त्या पद्धतीने केस प्रत्यारोपित केले गेले पाहिजेत. सर्जन चे कौशल्य व अनुभव डिरेक्शन,डेन्सिटी,हेअर लाईन या सर्व गोष्टी तुमचा सर्जनच्या कौशल्यावर ही अवलंबून असतात. 5) हेअर ट्रान्सप्लांट चे काही कंपलिकेशन्स आहेत का? हेअर ट्रान्सप्लांट ही अतिशय सेफ सर्जरी आहे. पण त्यासाठी आपण कुठे सर्जरी करत आहोत? स्वतः सर्जन सर्जरी आपली करत आहे का ? ओटी सेट अप मध्ये आहे का? सर्व इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स फॉलो करून शस्त्रक्रिया केली जात आहे का? हेअर ट्रान्सप्लांट आधी मेडिकल व्हॅल्युएशन व फिजिकल फिटनेस करून घेण्यात आली आहे का? शस्त्रक्रियेदरम्यान काही कॉम्प्लिकेशन्स झाल्यास इमर्जन्सी बॅकअप हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे का? आपली शस्त्रक्रिया डॉक्टर सेंट्रींक हॉस्पिटल अथवा क्लिनिकमध्ये होत आहे की गुणवत्ता नियंत्रित नसलेल्या व येणाऱ्या परिणामाला जबाबदार नसलेल्या कमर्शियल चेन क्लिनिक मध्ये होत आहे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. या सर्व बाबींची उत्तम चौकशी करून हेअर ट्रान्सप्लांट केल्यास 100% यशस्वी होऊ शकते व कॉम्प्लिकेशन्स  टाळता येतात.[/vc_column_text][/vc_column][/vc_row]

blogs1, Rhinoplasty

नाकाच्या सुबकीकरणाची शस्त्रक्रिया – Rhinoplasty

जगात सौंदर्याच्या अनेक निकषां पैकी एक व सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाक सुंदर, सरळ,बारीक नाक चेहऱ्याची शोभा अनेक पटींनी वाढवते व त्याबरोबर वाटतो तो आपला आत्मविश्वास त्यामुळे नाकाचे सौंदर्य वाढवणे आता फार सोपे झाले आहे. ह्यासाठी राय्नोप्लास्टी हि शस्त्रक्रियाकेली जातेआज कालच्या इंस्टाग्राम, फेसबुक वर असलेल्या स्वतःला अपटूडेट ठेवणाऱ्या मिल्लेंनियल जनरेशन मध्ये रहिनोपलास्टी सारख्या नाक सुबक करणारी ही शस्त्रक्रिया लोकप्रिय आहे. आता आपल्या नाशिक शहरातही हिची मागणी प्रचंड वाढलेली आहे. रायनो प्लास्टि म्हणजेच नोज जोब ही प्लास्टिक सर्जरी नाकाला सुबक करण्यासाठी केली जाते. नाकाचा वरचा भाग हाडाने बनलेला असतो व खालचा कार्टिलेज ने बनलेला असतो रहिनोपलास्टी मध्ये आपण हाड ,कार्टिलेज ,स्किन या सर्वांमध्ये बदल करू शकतो ही शस्त्रक्रिया नाकाच्या खालच्या भागात एक छोटासा कट देऊन केली जाते, त्यामुळे नंतर तिथे कुठलीही खूण दिसून येत नाही. ही शस्त्रक्रिया खालील कारणांसाठी केली जाते. १. जन्मतः नाकाचा आकार खराब असणे अथवा व्यंग असणे. २. अपघातानंतर कधीकधी नाकाचा आकार बदलतो तो पूर्ववत करण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. ३. कॅन्सर अथवा दुसऱ्या काही आजारामुळे नाकाचे reconstruction करण्यासाठीही शस्त्रक्रिया केली जाते. ४. बऱ्याच वेळा नाकाच्या विशिष्ट आकारामुळे श्वासोच्छवासात त्रास होतो व दिसायलाही नाक वेडेवाकडे असते त्यासाठी ही septorhinoplasty शस्त्रक्रिया केल्यास अशा रुग्णांना व्यवस्थित श्वसन व नाक दिसायलाही सुंदर करता येते. ५. वाकडे, बसकेनाक, नाकाचा शेंडा पसरट असणे तसेच नाकाचा वरचा भाग पसरट असणे, नाकाच्या ( nasal bridge) खडडा अथवा उंचवटा असणे ह्यासाठी हि शस्त्रक्रिया केल्यास नाक सुबक होऊ शकते ६. कॉस्मेटिक रहिनोपलास्टी सध्याच्या या युगात आपली पर्सनालिटी अधिक उठावदार करण्यासाठी व नाक सुंदर करण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते.   रहिनोपलास्टी या शस्त्रक्रियेचे दोन प्रकार असतात १. ओपन रहिनोपलास्टी २. क्लोज रहिनोपलास्टी नाकामध्ये कमी बदल करावयाचे असल्यास closed रहिनोपलास्टी केली जाते, ह्यात नाकाच्या खालच्या भागात एक छोटासा कट देऊन बदल केले जातात.मात्र नाकाच्या हाडात व कार्टिलेजमध्ये अधिक बद्दल करावयाचे असल्यास ओपन रहिनोपलास्टी केली जाते. आपणास कुठल्या प्रकारची शस्त्रक्रिया लागणार ते आपले प्लास्टिक सर्जन पूर्ण चेक-अप करून सांगू शकतील ह्या शस्त्रक्रिये मध्ये प्लास्टिक सर्जन नाकाची स्कीन व सोफ्ट टिशू ,हाड व कार्टिलेज ह्यापासून वेगळे करतात. त्यानंतर त्या हाडामध्ये ,कार्टिलेज मध्ये बदल करतात कार्टिलेज ग्राफ्ट किंवा बोन ग्राफ्ट वापरूनही नाकाचा आकार बदलला जातो. ह्यात ऑटोलोगौस ग्राफ्ट म्हणजे आपल्याच बॉडी तून काढलेला ग्राफ्ट हा एक तर Nasal  septum मधून अथवा कोस्टल कार्टिलेज ग्राफ्ट म्हणजेच आपल्या  बरगड्या मधून घेतला जातो . सिंथेटिक ग्राफ्ट म्हणजेच सिलिकॉन इम्प्लांट वापरले जातात. ही शस्त्रक्रिया संपूर्ण भूल देऊन केली जाते. शस्त्रक्रियेनंतर काही दिवस नाकाला nasal splint दिली जाते. डॉ. मनोज बच्छाव प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जन असून त्यांचा सुबक रहिनोपलास्टी मध्ये विशेष हातखंडा आहे, मुंबई येथील प्रदीर्घ अनुभवानंतर उत्तर महाराष्ट्रात अनेक रुग्णांचे नाक सुंदर करण्यात डॉ. बच्छाव यांचा मोलाचा वाट आहे . त्यांचे  इलाईट कॉस्मेटिक सर्जरी कॉलेज रोड नाशिक येथे त्यांचे सेंटर आहे.

Hair Treatment

Habits that can Lead to Hair Thinning

In this article, we are going to discuss certain very unintentional habits that can lead to hair thinning. If you are engaged in any of the practices mentioned in article and experiencing hair breakage or hair loss it’s not necessary for you to go crazy and look for remedies! Best would be to consult a hair specialist!

Varicose Veins Surgery

व्हेरिकोज व्हेन्स साठी जीवनशैलीत बदल व व्यायाम

व्हेरिकोज वेन कुठल्याही व्यायामाने अथवा औषधाने बरे होत नाही पण जीवन शैलीतल्या काही बदलांनी अथवा व्यायामाने त्या या पुढे वाढणार नाही ह्याची काळजी आपण घेऊ शकतो व्यायाम रोज काही वेळ चालल्याने व्हेरिकोज वेन पुढे काही कॉम्प्लिकेशन्स मध्ये वाढणार नाही याला मदत मिळू शकते कारण चालल्यामुळे आपल्या पायातील रक्तप्रवाह वाढतो व  वेन सला मदत होते आपल्या डॉक्टर कडे आपल्याला कुठल्या प्रकारच्या व्हेरिकोज व्हेन्स आहेत हे जाणून घ्या व त्यासाठी किती वेळ चालावे लागेल अथवा व्यायाम करावा लागेल हे ते योग्य प्रकारे सांगू शकतील वजनावर व आहारावर लक्ष द्या अति वजनाच्या लोकांमध्ये व्हेरिकोज व्हेन्स चे प्रमाण अधिक असते कारण आपले वाढलेले अतिरिक्त वजन आपल्या पायांच्या वेनस वर अतिरिक्त दबाव देतात त्यामुळे मुळे आपल्या आहारावर जर आपण नियमन टाकलं व वजनासाठी काळजी घेतली तर व्हेरिकोज व्हेन्स वाढणार नाही योग्य प्रकारचे पादत्राणे उंच टाचेच्या चप्पल ह्या व्हेरिकोज वेन रुग्णांसाठी निषिद्ध समजायच्या कमी टाचेच्या चपलांनी आपले काफ म्हणजेच पोटरीच्या मसल म्हणजेच स्नायू योग्य प्रकारे काम करतात त्यामुळे आपल्या व्हेन्सला रक्ताभिसरणास मदत होते योग्य प्रकारचे कपडे आपल्या कमरेला अथवा पायांना किंवा आतील अंगास अतिशय टाईट असे कपडे घालू नये त्याने रक्ताभिसरणास त्रास होतो. याच्यापेक्षा आपल्या डॉक्टरांना दाखवून एका वेगळ्या प्रकारचे मोजे ज्यांना कम्प्रेशन स्टॉकिंग असं म्हणतात ते सांगितलेल्या भागात घालने उत्तम होईल अति उभे राहणे अथवा बसने टाळावे एकाच पोझिशनमध्ये खूप वेळ बसून अथवा उभे राहिल्याने पायातील रक्ताभिसरण अडचण येते यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात खूप वेळ उभे राहणे अथवा बसणे टाळावे झोपण्याची शैली   जर आपल्याला व्हेरिकोज व्हेन्स ना त्रास असेल तर रात्री झोपताना दोन ते चार पिलो पायाखाली ठेवल्याने आपल्या रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते जर रात्रभर उषा पायाखाली ठेवताना जमत नसेल तर आपण पण आपली गादी मॉडीफाय करून घ्यावी व्यायाम आपल्या दैनंदिन जीवनात मध्ये मध्ये छोटे-छोटे ब्रेक घेऊन आपण आपले पाय वरती घेऊन बसल्यास रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते

Varicose Veins Surgery

Varicose Veins & Their Treatment

Varicose veins are tortuous, widened veins in the subcutaneous tissues of the legs and are often easily visible. Their valves are usually incompetent so that reflux of blood occurs, and the resulting venous hypertension can cause symptoms. Varicose veins are widely seen as medically unimportant and deserving low priority for treatment. They are common, affecting many of the adults and few people with varicose veins are ever harmed by them. However, they cause concern and distress on a large scale, most of which can be dealt with by good explanation and reassurance, or by a variety of treatments which are evolving rapidly at present. Patients can now be referred for more precise assessment and a greater range of therapeutic options than ever before. What Problem can varicose veins cause? Cosmetic concern Dislike of their appearance is a common complaint, particularly for women. Fears about future harm A questionnaire study found that many people are worried about the possible harm their varicose veins might cause, but these fears are usually inappropriate—particularly in relation to bleeding, ulcers, and deep vein thrombosis Discomfort Varicose veins can cause a variety of symptoms of discomfort in the legs, but it is important to try to differentiate these from the many other reasons for leg pains. Vein study found that the symptoms significantly associated with varicose vein were itching, heaviness, and aching, but the relation of these with varicose veins was inconsistent, particularly in men Leg swelling This is an uncommon symptom of varicose veins—other causes are much commoner. Thrombophlebitis Superficial thrombophlebitis (“phlebitis”) can complicate varicose veins. The risk of deep vein thrombosis is remote, but in a case series, it occurred very occasionally if phlebitis extended above the knee. Treatments Patients for whom discomfort is the main problem should be advised that wearing support hosiery can provide good relief. Elevation of the legs may relieve symptoms. Advice about regular exercise sounds sensible but is not supported by any evidence. For people who are obese, weight loss may reduce symptoms and would make any intervention easier and safer. For patients with symptomatic veins and substantial venous incompetence, surgery has been the optimal treatment for many years. Inadequate assessment and operations done to mediocre standards gave varicose vein surgery a suspect reputation, but in recent years thorough treatment by interested specialists has become more widespread. Evidence from a recent UK based randomized controlled trial has shown that varicose vein surgery is both clinically and cost-effective. These are alternatives to the stripping of the long saphenous vein. If done without any other kind of treatment they may cause some varicose veins to disappear, but usually varicose veins need to be dealt with by phlebectomies or sclerotherapy. Radiofrequency and laser ablation each involve passing a probe up the long saphenous vein from knee level to the groin under ultrasound guidance and then ablating the vein in sections. This avoids a groin incision and may lead to less bruising and quicker recovery. It is not yet clear just how the various treatments will fit into the management of varicose veins. It may well be that some are more suitable for certain kinds of patients (for example, those with large varicosities or obese legs), and patients may have personal preferences. Most specialists will offer all the possible treatment modalities, but they ought to be able to give good advice about treatment choices and to provide a range of options.

Scroll to Top